लोहकोट:
खूप उंच व विस्तृत
युध्दनिपुण रक्षकांनी युक्त
चार द्वारे
शेकडो द्वारपाल
देवीभक्तगणांनी परिवेष्टित
देवांचे गण व देवांची वाहने यांना ठेवण्याचे स्थान
शेकडो घंटांचा नाद
खूप तर्हेचे आवाज, कोलाहल, गोंगाट, गर्दी
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030
+91 90227 10632