सुधासागर:
मणिद्वीपाच्या चोहोबाजूस पसरला आहे.
सागराच्या लाटा सतत उसळत असतात.
वाळू रत्नाप्रमाणे स्वच्छ आहे.
समुद्रातून नावा फिरत असतात.
तीरांवर रत्नांचे वृक्ष आहेत.
Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030
+91 90227 10632