साहित्य संग्रह

प्रस्तावना

श्री.रामभाऊ जोशी या महर्षी विनोदांच्या अनुग्रहित व ज्येष्ठ पत्रकार अशा निष्ठावान मानसपुत्राने केलेल्या फाईल्स् बघताना प्रस्तावनांचं मूळ हस्तलिखित असलेली एक फाईल आम्हाला सापडली. त्यामध्ये एकूण ४५ प्रस्तावनांच्या संदर्भांची केलेली यादीही सापडली. या प्रस्तावनांच्या संदर्भामध्ये पुस्तकाचे नाव, लेखकाचे नाव इ. तपशील सापडला. अगदी थोड्याच प्रस्तावनांच्या बाबतीत प्रकाशनाचा दिनांक सापडला.

    संतांवर लिहिलेल्या पुस्तकाला दिलेल्या प्रस्तावना एकूण ११ आहेत.

    एकूण १३ चरित्र ग्रंथांना प्रस्तावना दिलेल्या आढळल्या.

    तीन प्रस्तावना आरोग्यविषयक आहेत.

    उरलेल्या प्रस्तावना भारतीय तत्त्वज्ञान, योगसाधना याविषयी आहेत.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search