उन्मनी वाङमय

नवनाथ व ८४ सिध्द

नवनाथ व ८४ सिध्द:

श्रीमद्भागवतातील ११ व्या स्कंधातील नवनारायणाचे अवतार म्हणजेच नवनाथ नवनारायण- नवनाथ

१) आदिनारायण - मत्स्येंद्रनाथ

२) हरी - गोरक्षनाथ

३) अंतरिक्ष - जालंधरनाथ

४) प्रबुध्द - कानीफनाथ

५) पिप्पलायन - चर्पटीनाथ

६) आविर्होत्र - नागनाथ

७) द्रुमिल - भरभरीनाथ

८) चपस - रेवणनाथ

९) करभाजन - गहिनीनाथ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search