You are hereअसिसि
असिसि
सेंट फ्रॅन्सिसचे पायापाशी
रोमहून फ्लॉरेन्सला जाताना वाटेत `असिसि' हे एक शहर लागते. एका लहानशा टेकडीवर, आजूबाजूस दर्याखोर्या असलेले व इटलीचे वैशिष्ट्यपूर्ण सृष्टीसौन्दर्य हळुवारपणे दर्शविणारे हे स्थळ म्हणजे पश्चिम संस्कृतीचे एक तीर्थक्षेत्र आहे.
वर्षाकाठी लक्षावधी माणसे येथे येऊन जात असतील - कारण एका महानुभाव ख्रिस्ती संताचे हे जन्मस्थान आहे.
असिसीला इटलीच्या महाकवि डांटे याने "पश्चिममधली पूर्व" (Orient) असे विशेषण दिले, कारण येथे इ.स. ११८९ मध्ये एक सूर्योदय झाला आणि तो सूर्य म्हणजे सेंट फ्रॅन्सिस.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.