महर्षींचे साहित्य इ-बुक मध्ये वाचायचे असल्यास खालील संकेतस्थळाला भेट द्यावी -
www.anandachedohi.com
वैशाख शु.।।१५सोमवार दि.१३ मे १९५७ हा पंच पर्वणीचा दिवस आहे. आद्य श्रीशंकराचार्य यांची पुण्यतिथी त्या दिवशी येत आहे. भगवान् बुद्धांचा जन्म, साक्षात्कार व निर्वाण, त्याच दिवशी (वैशाख शु. १५ ला) झाले अशी बौध्दजनांची श्रध्दा आहे.