You are hereध्यान
ध्यान
ध्यान-योग
(मार्च - १९६५)
ध्यान-योग हे केवळ ईश्वर प्राप्तीचे साधन नसून व्यक्तित्व विकासाचीही ती एक उपयुक्त प्रक्रिया किंवा पद्धती आहे.
चित्त-प्रसाद हा योग्य तऱ्हेने निवडलेल्या कोणत्याही विषयांचे ध्यान केल्याने प्राप्त होतो असे भगवान पंतजलीचे एक योगसूत्र आहे, `` यथाभिमत् ध्यानात् वा'' म्हणजे सम्यक विषयाच्या शास्त्रीय ध्यानामुळे देखील चित्तप्रसाद उपलब्ध होतो.
ध्यान हा संकल्पशक्तीचा अभ्यास आहे.
श्लोक ३१ ते ४०
ध्यानाचा निर्ध्येयांत ।
मानव्याचा लोकेश्वरांत।
लोकेश्वरांचा अलखांत।
तिरोभाव ।। ।।३१।।
चैतन्य हें तिरोभावन।
जडाचें निमज्जन।
अंजिततेचें निरंजनपण।
सावकाशें ।। ।।३२।।
एक एकांचा आत्मयज्ञ।
जीवन मृत्यूचा व्यापार धन्य।
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.