You are hereDisciple
Disciple
जगदंबा-स्तुति
जगदंबा-स्तुति:
दीक्षा स्थल-गिरनार
दीक्षा स्थल-गिरनार:
नाथसंप्रदायाची विविध नावे
नाथसंप्रदायाची विविध नावे:
१) गुरुमार्ग
२) कानफाटा
३) अवधूत
४) संप्रदाय
५) गोरखपंथ
६) योगमार्ग
७) सिध्दमार्ग
८) नाथपंथ
नाथसंप्रदायाची स्थापना
नाथसंप्रदायाची स्थापना:
नाथपंथ: अनादि तत्वास मानणारा जो पंथ तो नाथपंथ.
या पंथाची स्थापना: दक्षिणेतील श्रीशैल कदलीवनात झाली.
मूळ आद्य प्रवर्तक: श्रीमत्स्येंद्रनाथ
नाथसंप्रदाय
नाथसंप्रदाय:
http://www.maharshivinod.org/node/852
जागरण-प्रक्रिया
जागरण-प्रक्रिया:
कर्म-ज्ञान-भक्ती या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीच्या भिन्न क्रमिक अवस्था आहेत.
क्रियाशक्ती जेव्हा बहिर्मुखी असते तेव्हा भेदरूपी सृष्टी निर्माण होऊन स्वस्वरूपावर आवरण येते.
ही अचित्शक्ती. ती भेद-ज्ञान करते.
अपराभक्ती
अपराभक्ती:
परमेश्वरप्राप्तीचा शेवटचा टप्पा गाठेपर्यंत सामान्य साधक जी भक्ती करतो तिला अपराभक्ती म्हणतात.
या भक्तीत द्वैत असल्याने अनन्यता व सर्वात्मभाव प्राप्त होत नाही आणि अंतरातून दिव्य प्रेमही उत्पन्न होत नाही.
पराभक्ती
पराभक्ती:
परमेश्वराचा साक्षात्कार झाल्यावर परमेश्वराशी एकरूप होऊन आनंदमय अवस्थेत ठेवणारी जी भक्ती होते ती पराभक्ती होय.
या अवस्थेत भक्ति करावी लागत नाही, ती आपोआप होते.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

