आपले मूळ शिवस्वरूप:
शिवस्वरूप आत्मा हा सर्व प्रकाराने संकोच रहित आहे.
अज्ञानाचे कारण:
आत्म्याने आपल्या इच्छेने जो आत्मसंकोच केला त्यालाच मूळ अज्ञान म्हणतात.
अज्ञानाची अंधकारमय स्थिती
या विषयाअंतर्गत हजारो श्लोक दिलेले आहेत. १९३८,१९३९ व १९४१ ते १९४५ या कालावधीत, उन्मनी अवस्थेत असताना, महर्षींना हे स्फुरले होते. पुण्यातील सरदार मेहेंदळे यांनी ते निगुतीने टिपून घेतले होते.