You are hereसाहित्य संग्रह
साहित्य संग्रह
पान १२२/४७
घाव टाकीचे या, लागोत चित्तास
अग्निचा कीं झोत, शिरी यावा
धडधडा आपटाव्या, शिला मानेवरी
वेदना ही उरीं, साहवेना!
अनंतता भेटो, याच याच क्षणीं
ना तरी ही फुटो, अशी छाती
शिलाच घेतली, एकदांची हातीं
जगाची न नाती, मला ठावी
साहित्य संग्रह
भाषेनुसार:
अ) इंग्रजी कविता: http://maharshivinod.blogspot.com
ब) मराठी साहित्य:
१) प्रकाशित साहित्य - प्रकाशित पुस्तके - धवलगिरी, साधनासूत्रे, अभंग-संहिता,
श्री गुरूपादुकोदय स्तोत्र, आधुनिक आरण्यके व एका मूर्तिभंजकाचे तत्वविचार
प्रस्तावना
श्री.रामभाऊ जोशी या महर्षी विनोदांच्या अनुग्रहित व ज्येष्ठ पत्रकार अशा निष्ठावान मानसपुत्राने केलेल्या फाईल्स् बघताना प्रस्तावनांचं मूळ हस्तलिखित असलेली एक फाईल आम्हाला सापडली.
कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद
या विषयाअंतर्गत हजारो श्लोक दिलेले आहेत. १९३८,१९३९ व १९४१ ते १९४५ या कालावधीत, उन्मनी अवस्थेत असताना, महर्षींना हे स्फुरले होते.
पुण्यातील सरदार मेहेंदळे यांनी ते निगुतीने टिपून घेतले होते. कित्येको ताव कोर्या कागदांवर, पेन्सिलीनं, मोत्यांसारख्या अक्षरात, ते, नेमक्या वेळाची नोंद करीत, हे प्रासादिक उत्स्फ़ूर्त वाङ्मय लिहित असत.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.