You are hereज्ञानेश्वरी
ज्ञानेश्वरी
महापुरूषांचे आचरण निष्कलंक व सुसंगत वाटू लागते.
महाराष्ट्र संस्कृतीची विविध वैशिष्ट्ये ही श्री ज्ञानेश्वरांच्या मानस-सरोवरात बहरलेली सुवर्ण कमले होत.
महाराष्ट्राच्या आंतर-जीवनाची जान्हवी श्री ज्ञानेश्वरांनी रेखाटलेल्या विशाल पात्रांतून वाहत आली आहे.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.