You are hereMaxmuller
Maxmuller
ऐतरेय ब्राह्मण भाषांतर
(१)
भारतीय यज्ञसंस्थेचा रहस्यार्थ विशद करणार्या, ऐतरेय ब्राह्मणाचें यथासांग संशोधन, भारत भूमीतच होऊ शकेल असे प्रोफेसर मॅक्समु्ल्लर म्हणतात.
वैदिक यज्ञसंस्थेची अंगोपांगे इतकी जटिल आहेत की आर्य परंपरेत परिणत झालेल्या भारतीय अभ्यासकालाच त्यांचा योग्य उकल होईल. परकीय संस्कृतीत वाढलेल्या पंडितास यज्ञविधीतील मर्मस्थाने समजणे सर्वथैव अशक्य आहे.
मातृभूमीच्या नि:सीम कृपेमुळे एका ऋषिपुत्राला लाभलेले यज्ञशास्त्र म्हणजे ऐतरेय ब्राह्मण होय.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.