You are hereMaharshi Vinod
Maharshi Vinod
Spiritual Poems
महर्षी विनोदांनी त्यांच्या कॉलेजमधील कालामध्ये अनेक इंग्रजी कविता केल्या होत्या. त्यातील बर्याचशा कविता कॉलेजच्या मासिकामध्ये छापून आल्या होत्या. नंतर त्या मृणालिनी चट्टोपाध्याय (सरोजिनी नायडू यांची भगिनी) यांनी "श्यामा" या मासिकातून प्रसिद्ध केल्या होत्या. अशा विखुरलेल्या कविता मला अनेक जुन्या वह्यांमधून सापडल्या. त्या एकत्रित करून त्यात काही गुगलवरील चित्रे घालून आम्ही खुलवून त्याचा ब्लॉग २००८ मध्ये प्रसिध्द केला. या पुस्तिकेत त्यांचे संकलन केलेले आहे. त्याकाळचे इंग्रजी साहित्य तेही छोट्याशा कवितातून मुलायम शब्दांतून व्यक्त केलेले वाचताना मला अप्पांच्या कविमनाची थोडीशी कल्पना आली.
गिळाया मोजके, सुखाचे हे क्षण। सदा पसरी वदन, भूतकाळ।।
सख्या भूतकाला, तुझ्या अन्तरांत।
वेदना त्या सुप्त, किती माझ्या।।
तुझ्या अंगावरी, फेकुनी अनुभव।
शान्त केला जीव, स्वत:चा मी ॥१॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन। कालाचें हे वन, फिरे आत्मा।।
चक्रनेमिक्रम, विराट विश्वाचा।
असा चालायाचा, निरंतर ॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन।
कालाचें हे वन, फिरे आत्मा ॥१॥
भवानी पूजेला, आणिले भंडार। वासनांना ठार, करूनीयां।।
भवानी पूजेला, आणिले भंडार।
वासनांना ठार, करूनीयां ॥
मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त।
संपादिलें वित्त, विरक्तीचें ॥१॥
वरितील निर्वाण, शांति-ब्रह्म
प्रमादांची शय्या, नीतिवालेसाठीं।
तसें धर्मापोटी, रक्तपात ॥
उषेच्या पूर्वी हा, काळोख पाहणें।
भक्तिला साहणें, विरह-दु:ख ॥१॥
श्लोक २१ ते २७
आमुच्याशीं करणें अंगलट।
जणुं कीं अनुभविणें अंगारभेट।
आमुचा मुक्काम स्मशान पेठ।
आमुचा वास्तु शून्याकार!।। ।।२१।।
माझ्या अतिथीस इंद्रपद सदैव।
माझ्या आश्रितांस तेजोविश्ववैभव।
माझ्या सेवकास सिंहासनीं ठाव!।
नाथांच्या ग्रंथरचना
नाथांच्या ग्रंथरचना:
श्रीमत्स्येंद्रनाथ लिखित:
१) कौलज्ञान निर्णय
२) अकुल वीर तंत्र भाग १ व २
३) कुलानंद और ज्ञानकारिका
श्रीगोरक्षनाथ लिखित:
१) अमनस्क
२) अमरीघ प्रबोध
३) अनरीघ शासनम
४) गोरक्षपध्दती
५) गोरक्ष संहिता
मठ स्थापण्यामागील हेतू
मठ स्थापण्यामागील हेतू:
१) हठयोगसाधनेची जोपासना व्हावी
२) परमार्थ सर्वांसाठी खुला व्हावा- अद्वैत तत्वज्ञानाची वैश्विक व्याप्ती सर्वांना कळावी
३) खरा योग व ज्ञान यांचा समन्वय घातला जावा
८५ ते ९६ सिध्द
८५) श्रीसूर्यनाथ
८६) श्रीसंतोषनाथ
८७) श्रीचौरंगीनाथ
८८) श्रीमेनुरा
८९) श्रीभीम
९०) श्रीरेवानाथ
९१) श्रीनिवृत्तीनाथ
९२) श्रीगहिनीनाथ
९३) श्रीचोरंग
९४) श्रीतारक
९५) श्रीमेखलांपा
९६) श्रीचुणकरनाथ
६४ ते ८४ सिध्द
६४) श्रीभानुकी
६५) श्रीनारदेव
६६) श्रीखंड
६७) श्रीनाथनाथ
६८) श्रीसंतोष
६९) श्रीनीमनाथ
७०) श्रीज्ञाननाथ
७१) श्रीकन्हडी
७२) श्रीभर्तृहरी
७३) श्रीअजपानाथ
७४) श्रीमाणिकनाथ
७५) श्रीचामरी
७६) श्रीकनखळ
७७) श्रीधोबी
७८) श्रीअचित
- 1
- 2
- 3
- 4
- 5
- 6
- 7
- 8
- 9
- …
- पुढचे पान ›
- शेवटचे पान »
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.