Maharshi Vinod

सख्या भूतकाला, तुझ्या अन्तरांत।
वेदना त्या सुप्त, किती माझ्या।।
तुझ्या अंगावरी, फेकुनी अनुभव।
शान्त केला जीव, स्वत:चा मी ॥१॥

चक्रनेमिक्रम, विराट विश्वाचा।
असा चालायाचा, निरंतर ॥
जन्ममृत्यूंच्या या, पावलांनी दोन।
कालाचें हे वन, फिरे आत्मा ॥१॥


भवानी पूजेला, आणिले भंडार।
वासनांना ठार, करूनीयां ॥
मेलेल्या इच्छांनीं, रक्ताळले चित्त।
संपादिलें वित्त, विरक्तीचें ॥१॥


प्रमादांची शय्या, नीतिवालेसाठीं।
तसें धर्मापोटी, रक्तपात ॥
उषेच्या पूर्वी हा, काळोख पाहणें।
भक्तिला साहणें, विरह-दु:ख ॥१॥

आमुच्याशीं करणें अंगलट।
जणुं कीं अनुभविणें अंगारभेट।
आमुचा मुक्काम स्मशान पेठ।
आमुचा वास्तु शून्याकार!।। ।।२१।।

माझ्या अतिथीस इंद्रपद सदैव।
माझ्या आश्रितांस तेजोविश्ववैभव।
माझ्या सेवकास सिंहासनीं ठाव!।

नाथांच्या ग्रंथरचना:

श्रीमत्स्येंद्रनाथ लिखित:
१) कौलज्ञान निर्णय
२) अकुल वीर तंत्र भाग १ व २
३) कुलानंद और ज्ञानकारिका

श्रीगोरक्षनाथ लिखित:
१) अमनस्क
२) अमरीघ प्रबोध
३) अनरीघ शासनम
४) गोरक्षपध्दती
५) गोरक्ष संहिता

मठ स्थापण्यामागील हेतू:

१) हठयोगसाधनेची जोपासना व्हावी
२) परमार्थ सर्वांसाठी खुला व्हावा- अद्वैत तत्वज्ञानाची वैश्विक व्याप्ती सर्वांना कळावी
३) खरा योग व ज्ञान यांचा समन्वय घातला जावा

८५) श्रीसूर्यनाथ
८६) श्रीसंतोषनाथ
८७) श्रीचौरंगीनाथ
८८) श्रीमेनुरा
८९) श्रीभीम
९०) श्रीरेवानाथ
९१) श्रीनिवृत्तीनाथ
९२) श्रीगहिनीनाथ
९३) श्रीचोरंग
९४) श्रीतारक
९५) श्रीमेखलांपा
९६) श्रीचुणकरनाथ

६४) श्रीभानुकी
६५) श्रीनारदेव
६६) श्रीखंड
६७) श्रीनाथनाथ
६८) श्रीसंतोष
६९) श्रीनीमनाथ
७०) श्रीज्ञाननाथ
७१) श्रीकन्हडी
७२) श्रीभर्तृहरी
७३) श्रीअजपानाथ
७४) श्रीमाणिकनाथ
७५) श्रीचामरी
७६) श्रीकनखळ
७७) श्रीधोबी
७८) श्रीअचित

४३) श्रीमलयार्जुन
४४) श्रीनागार्जुन
४५) श्रीदेंढस
४६) श्रीजडभरभ
४७) श्रीखंडकापालिक
४८) श्रीमणिभद्र (योगिनी)
४९) श्रीसत्यनाथ
५०) श्रीजालंधरनाथ
५१) श्रीमत्स्येंद्रनाथ
५२) श्रीगोरक्षनाथ
५३) श्रीशबरनाथ
५४) श्रीसबर

Syndicate content