You are hereसेवेकरी

सेवेकरी


न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांच्या निर्वाणानंतरचे

न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांच्या निर्वाणानंतरचे:

५) न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांच्या निर्वाणानंतरचे:

- लग्न कार्यांचे
- पुढच्या पिढ्यांचे
- न्याय-रत्न विनोदांच्या जन्मदिवशीच्या कार्यक्रमाचे

मुलांबरोबरचे

मुलांबरोबरचे

४) मुलांबरोबरचे

- शुभकार्ये होत असताना
- धार्मिक कार्यक्रमात
- पाहुण्यांबरोबर
- परदेशी जाताना
- नामांकित व्यक्तींची भेट घेताना
- नातवंडांबरोबर

न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांचे एकत्र

न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांचे एकत्र

३) न्याय-रत्न विनोद व मैत्रेयी विनोदांचे एकत्र:

- लग्नाच्या दिवशीचे
- सिध्दाश्रमातील शुभकार्याच्या दिवशीचे
- घरातील शुभकार्याचे
- घरात आलेल्या पाहुण्यांबरोबरचे

वेणू अभ्यंकरांचे व मैत्रेयी विनोद झाल्यानंतरचे

वेणू अभ्यंकरांचे व मैत्रेयी विनोद झाल्यानंतरचे

वेणू अभ्यंकरांचे:
-आईचे
- वडीलांचे
- भावांचे
- बहिणींचे
- मैत्रिणींबरोबरचे
- मानलेल्या भावाबरोबरचे
- जुब्बलच्या राजघराण्यातील व्यक्तींबरोबरचे

महर्षी विनोद संबंधी

महर्षी विनोद संबंधी:

आईचे
वडीलांचे
बहिणीचे
कॉलेजमधील मित्रांबरोबरचे
केतकीच्या मळ्यातील घराचे
- १९५० पूर्वीचे
- १९५० ते २००० पर्यंतचे
- नवीन बांधलेले
- घराचा परिसर
हिमालयातील भूमिगत भ्रमंती करतानाचे

विनामूल्य सेवा दिलेले आनंदयात्री

विनामूल्य सेवा दिलेले आनंदयात्री:

अ) १९८४ पूर्वी

श्रीमती सुमनताई महादेवकर
श्री. रामभाऊ जोशी
श्री. दिगंबर गोखले
सॉ. सुनंदा देवस्थळी
एड. अदिती वैद्य
कै. श्रीमती मैत्रेयी विनोद
महर्षी विनोदांचे नातेवाईक, भकत, चाहते, हितचिंतक

झालेले संशोधन वेबसाईटद्वारा मांडण्यामागील भूमिका

झालेले संशोधन वेबसाईटद्वारा मांडण्यामागील भूमिका

संशोधनकामासाठी झालेला खर्च

संशोधनकामासाठी झालेला खर्च:

१) अप्रकाशित अभंग = ३३,८७८ रू. मात्र
२) इंग्रजी कविता = ५,४९७ रू. मात्र
३) अतींद्रिय वाङमय = २५,९६३ रू. मात्र
४) लायब्ररीतील ग्रंथसंपदा = १,८३,६९५ रू. मात्र
५) साधनासूत्र = ३२,००६ रू. मात्र

संशोधनकामासाठी आर्थिक मदत देणारे दाते

संशोधनकामासाठी मिळालेली आर्थिक मदत:

१) डॉ. संप्रसाद विनोद व डॉ. ऋजुता विनोद
२) महाराष्ट्र फाऊंडेशन (अमेरिका)
३) श्री. श्यामसुंदर बापट
४) श्री. सुनील व सौ. माधवी चिंचणीकर
५) श्री. अनिल व सौ. सविता परांजपे
६) श्री. चंद्रशेखर बापट

टिपणवह्यांतून मिळालेले विचारधन

टिपणवह्यांतून मिळालेले विचारधन

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------