You are hereपान ९६/२१ / पान ९६/२१
पान ९६/२१
चालणे हे माझे, तुला प्रदक्षिणा
बोलणॆ प्रार्थना, तुझीच की
कार्य माझे जे जे, ते तुझे पूजन
तुझेच दर्शन, दृष्य-सृष्टी
कितीदा सांगूनी, पाहिले मी तुला
अर्थ नाही झाला, तरी स्पष्ट
ह्रययी जे वसे, दर्शवू ते कसे
सांगताना हसे, होई देवा
बोलूनी बोलूनी, दडविला हेतू
झाकिली की वस्तू, प्रकाशात
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.