You are hereपान ९४/१९ / पान ९४/१९
पान ९४/१९
निशा मेघ गळला, शुभ्र चंद्रिकेंत।
अंतरिक्ष-क्षेत्र, पिका आलें।
अनंत धान्यें हीं, तारकांच्या रुपें।
कोणत्या मीं मापे, मोजणार।
नको मला देव, नको मला मीही
मागणे न काही, कुणापाशी
विश्वप्रेमाच्या ह्या, बेभान धुंदीत
जीव राही रत, चिरंतन
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.