You are hereपान ९३/१८ / पान ९३/१८
पान ९३/१८
एकदाच हास, दिशांना झुलवीत
तायांना फुलवीत, नभामध्ये
वायांना हालवीत, पक्षांना फिरवीत
लतांना डुलवीत, वनामध्ये
ढगांना खुलवीत, शैलांना रिझवीत
ह्रदयांना भुलवीत, हास देवा
इतुक्यात ही लता, कुणाला लाजरी
लाज ही राहिली, पुष्परूपे
नाचताना वारा, थबकला जो येथे
तयाला का लते, लाजलीस
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.