You are hereपान ८९/१४ / पान ८९/१४
पान ८९/१४
पाण्यात बुडाले, अग्नीत जळाले
वायात पळाले, आत्मतत्व
तायांत लकाके, डोंगरांत ठाके
लतेसंगे वाके, आत्मतत्व
हास्यात ते फुले, पिकात ते डुले
प्रेमात ते खुले, आत्मतत्व
प्रतिभेची नाचे, अन्तरात दीप्ती
प्रकाश सांडती, तियेचे हे
मनोविश्व माझे, झळाळे अफाट
तुझी पाय-वाट, देवदेवा
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
Tags
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.