You are here१९४४ मधील श्लोक / १९४४ मधील श्लोक
१९४४ मधील श्लोक
१९४४:
एकूण श्लोक: २
२० फ़ेब्रुवारी
संध्याकाळी ०४.२०
समाधिसंजीवनाचा एक एक कल्लोळ।
नीलवितानीचा एक एक तेजोगोल।
परेंत स्फुरलेला एक एक अमृत बोल।
मुक्तावर्षाव, आसवांचा! ।। ।।१।।
‘सुवर्ण’ संज्ञेचे त्रसरेणू।
ज्ञानसमाधि क्षेत्रीं वोपलेले बीजकणू।
मृत्तिकेंत भावलेले त्रिसुपर्णू।
कूटस्थले ब्रह्मदेहीं ।। ।।२।।
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.