You are hereभाषणांविषयीचा तपशील / भाषणांविषयीचा तपशील

भाषणांविषयीचा तपशील


कालावधी: १९३३ ते १९६९

स्थळ:
मुंबई( ), ठाणे (), रत्नागिरी, वाई, पुणे, भोर, कराड, हरिद्वार, इंदोर, कानपूर, हुबळी, सिध्दाश्रम, दिल्ली, नागपूर, पोयनाड, दादर, गिरगाव, अहमदनगर, मालवण

विषय:
१) ज्ञानेश्वरीवर प्रवचने (४)
२) श्रीमद भगवद्गीता (२)
३) आद्य शंकराचार्यांचा कर्मयोग
४) संस्कृतीचे ध्येय
५) भारतीय तर्कशास्त्र
६) हिंदुसभेचे कार्य
७) समर्थांचे विवेकशास्त्र
८) एकनाथांचे तत्वज्ञान
९) श्री समर्थांचे संभाजीस पत्र
१०) अध्यात्म की रामायण
११) धर्माचे भवितव्य
१२) भावना व विवेक
१३) यज्ञसंस्था
१४) राष्ट्रीयत्व
१५) हिंदू संस्कृतीचे भवितव्य
१६) नवयुगधर्म व भारतीय विवाहसंस्था
१७) लोकमान्यांचे वैदिक संशोधन
१८) गीता व आधुनिक मानसशास्त्र
१९) चौंडेजी व गोवधबंदी
२०) भारतालंकार
२१) आधुनिक विज्ञान व षट्दर्शन
२२) मंत्रसंस्कृती व यंत्रसंस्कृती
२३) भारतीय तत्वज्ञान व तर्कशास्त्र
२४) जीवन व तत्वज्ञान
२५) मानसशास्त्र व शिक्षण
२६) वेदव्यासांची ब्रह्मसूत्रे
२७) फलज्योतिषासंबंधी काही प्रश्न
२८) भारतीय संस्कृती व तत्वज्ञान
२९) मानसशास्त्र
३०) आंतरराष्ट्रीय राजकारणाचे भारतावर होणारे परिणाम
३१) धर्म व कौटिलीय अर्थशास्त्र
३२) आदर्श प्रार्थनेचे रहस्य
३३) ग्रहणाचे स्वरूप व परिणाम
३४) माझे ऑस्ट्रेलियातील अनुभव
३५) उत्तर ध्रुवाचे परिसरात
३६) आजचा व उद्याचा भारत
३७) पतंजली व आधुनिक मानसशास्त्र
३८) स्त्रियांच्या हाती जागतिक शांति
३९) हिंदी राजकारणाचे मानसशास्त्र
४०) आधुनिक विज्ञान व आध्यात्मिक अनुभव
४१) प्रूथ्वी पर्यटन
४२) पंडित नेहरू व विश्वशांति
४३) आत्मशक्ती व जागतिक शांतता
४४) अतींद्रिय ज्ञान
४५) अतींद्रिय अनुभव व आधुनिक विज्ञान (३)
४६) भारतीय तत्वज्ञान व पाश्चात्य तत्वज्ञान
४७) समाधि अर्थ व तंत्र
४८) गुरूजींच्या प्रखर प्रज्ञेने भारताला विशेष दृष्टी दिलेली आहे
४९) जैन धर्म
५०) वरूणदेवता
५१) चंद्रग्रहण
५२) सूर्यग्रहण
५३) तत्वज्ञानातील स्यादवाद आणि अहिंस, सत्, अस्ते, ब्रह्मचर्, अपरिग्रह ही पाच तत्वे यांचे स्वारस्य व महत्व
५४) पूर्वजन्म व पुनर्जन्म
५५) सहकारी शेती
५६) प्रजासत्ताक दिन
५७) त्यागराज व पुरंदरदास
५८) संस्कृती, संस्क्रूत व संस्कार
५९) वैदिक वाङ्मयाची अभेद्य तटबंदी
६०) आजच्या शिक्षणात मानवी भावनांचा अभाव
६१) श्री रोहिदासमहाराज
६२) अणुस्फोटाचा धोका
६३) वेदाध्ययनाने मानसिक शांति लाभेल
६४) दत्तसाधना व तत्वज्ञान
६५) क्रांतिकारक भगतसिंग
६६) गुरूसंप्रदाय
६७) योगदर्शन हे अतींद्रिय शास्त्राचे स्वतंत्र दर्शन होय
६८) सुख व शांति यापलिकडील स्वयंपूर्ण अनुभवाला साद
६९) सामुदायिक प्रार्थनेचे मानसशास्त्र
७०) साधनासूत्रे साक्षात्कारयोग
७१) अमेरिकेतील अनुभव: अतींद्रिय ज्ञान
७२) लोकशिक्षण
७३) लोकशाही
७४) आधुनिक विज्ञान व अध्यात्म (२)
७५) अतींद्रिय अनुभव व गीतातत्वज्ञान
७६) संत नामदेवमहाराज
.......

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------