You are hereविवेकानंद जयंती / विवेकानंद जयंती

विवेकानंद जयंती


विवेकानंद जयंती:(१९५८ ते १९६९)

प्रवचने:
महर्षी न्यायरत्न विनोद, श्री.अनिरूध्दाचार्यमहाराज

व्याख्याने:
प्रा.क्षी.के.क्षीरसागर, श्री.न.गो.अभ्यंकर, प्रा.दामले, श्री.म.द.वा.पोतदार, न्यायरत्न विनोद, डॉ.प्र.न.जोशी, पं.वसंत गाडगीळ, प्रा.व्यंकटेश जोशी, श्री. के.बी.बॅनर्जी, श्री.गोपीनाथ तळवलकर, श्री.अजित पाटणकर, प्रा.पटवर्धन, श्री.शिवाजीराव भोसले

संगीतसेवा:
श्री.अनंतराव वझे (हार्मोनियम), श्री. रा.प. दिवेकर(बासरी वादन), डॉ. वसंतराव देशपांडे (शास्त्रीय गायन), सौ. ज्योत्स्ना भोळे (गायन), श्री. गजानन वाटवे (गायन), श्री.अरविंद गजेंद्रगडकर (गायन), सौ.सुनंदा देवस्थळी व श्री. गणपतराव बाम (अभंग-गायन)

प्रकाशन:
१) पुस्तकाचे नाव: मीरा मनोगत, लेखक: श्री. गो. भांबुरकर, १९६४
२) पुस्तकाचे नाव: विवेकानंद चरित्र, लेखक: श्री. ह. भिडेशास्त्री, १९६४
३) विशेषांक: ज्योतिष समाचार, संपादक: श्री. श्रीकृष्ण जकातदार, १९६४
४) पुस्तकाचे नाव: विचारगंगा, लेखक: श्रीपादशास्त्री किंजवडेकर, १९६५
५)पुस्तकाचे नाव: कोंढणपूरचे कैवल्य, लेखक: बापू गोखले, १९६५
६) कादंबरी: यज्ञ, लेखकाचे नाव: श्री.भा.द.खेर व सौ. शैलजा राजे, १९६८

वृत्तपत्रे:
कुलाबा समाचार, संध्या, केसरी, प्रभात, सकाळ, राष्ट्रतेज, विशाल सह्याद्री, निर्धार, मराठा, लोकसत्ता, नव-कृषीवल

....

पुस्तकाचे चॅप्टर्स

संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.

You may keep up to date with our updates by subscribing to RSS feed of this website. RSS Feed is available at www.maharshivinod.org/rss.xml

श्रीगुरुपादुकोदयस्तोत्रम्


आज मुहूर्तवूं या एक नित्योत्सव।
अद्वैत आमोदें, जेणे फुलेल हें विश्व।
क्षणोक्षण प्रभातेल नवोनव महापर्व।
प्रसादचिन्ह श्री-श्री-श्रीविद्येचें।।१।।

परा, परापरा, अपरा।
श्रीगुरूपुजा ही त्रिशिरा।
विमर्शा माऊलीची ही स्तनदुग्धधारा।
ओष्ठविण्याचा समय हा।।२।।

‘अपरा’ आराधनेंत भेद-ग्रह-स्थिती।
‘परापरा’ अवस्थेंत भेद-अग्रह-वृत्ती।
‘परा’ अवस्थानांत अभेद-स्फूर्ती।
श्रीगुरूपुजेची पादुका ही।।३।।

आदिभान हें परात्परगुरुबीज।
विमर्शशक्ती श्रीशिवा गुरूविद्येची गुह्यशेज।
जीवूजीवूचा पहिला परिव्राज।
गुरूपादुकेचें आलोचन ।।४।।

एक उफराटे अ-कुल ब्रह्मपद्म।
तेथ निष्कलेचे निजशक्तीधाम।
निर्झरले व्यापिनीचे श्यामव्योम।
अमृतमेघ वोसंडला।।५।।

चतुष्कोणी देवतात्म्यांचे उगमस्थान।
बिंदुस्थली अमृतसिद्धीचें अनुभावन।
यथाक्रम आंतर अनुभवांचें अनुस्थापन।
श्रीगुरूविद्येचा सहजाचार हा।।६।।

‘विमर्श’ म्हणजे आदिभानस्थित चित्शक्ती।
पादुकोदय म्हणजे शिवशिवेची साम्यरसस्थिती।
गुरूकृपयैव या भाग्यश्रीची समवाप्ती।
‘गुरूकृपा’ ये नामें जीवू जीवूचें निरवस्थान।।७।।

‘चार’ म्हणजे सोपचार आराधन।
‘राव’ म्हणजे विमर्शशक्तीचें उपयोजन।
‘चरू’ म्हणजे द्रव्यगुणांचे संयोगीकरण।
‘मुद्रा’ या नांवे प्रतीकाचा प्रत्यंगभाव।।८।।

चित्गगन-चंद्रिकेची फेसाळली जान्हवी।
श्रीगुरूकृपेची वेल्हाळली की पान्हवी।
प्रकटली वा नीलाब्जाची श्रीसुषमा अभिनवी।
श्रीपादुकोदय स्तोत्र हें ।।९।।

श्रीनवशुक्तिकांचा सम्यक् समुल्लेख।
येथ दशोपनिषद्रहस्याचे महावार्तिक।
आदिकृपेचा जणुं संतताभिषेक।
श्रीगुरूपादुकोदयस्तोत्रम्।।१०।।

।।इति श्री गुरूपादुकोदय स्तोत्रम्।।
------------------------------