You are hereआपले मूळ शिवस्वरूप / आपले मूळ शिवस्वरूप
आपले मूळ शिवस्वरूप
आपले मूळ शिवस्वरूप:
शिवस्वरूप आत्मा हा सर्व प्रकाराने संकोच रहित आहे.
- कालाचा संकोच नसल्याने तो नित्य आहे.
- देशाचा संकोच नसल्याने तो विभू (व्यापक)आहे.
- क्रियेचा संकोच नसल्याने तो सर्वकर्ता आहे.
- ज्ञानाचा संकोच नसल्याने तो सर्वज्ञ आहे.
- आनंदाचा संकोच नसल्याने तो नित्यतृप्त आहे.
हेच आत्म्याचे शिवत्व आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.