Submitted by ramabhakta on बुध, 09/10/2008 - 10:39am.
"धवलगिरि" या पु्स्त्तकात सुरुवातीला, विविध क्षेत्रातील नामवंतांनी या ग्रंथाचे स्वागत व ग्रंथकर्त्या महर्षींचा सन्मान अगदी तोंड भरभरून केला आहे. पहिली कित्येको पाने त्यानेच व्यापली आहेत.
ही सर्व पाने युनिकोड मध्ये घेऊन ती वेबसाईटवर अपलोड करायची आहेत.
सध्या फक्त त्याचे बुकपेज करुन ठेवले आहे.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
आपल्या चिकित्सक नजरेचा लाभ, ही वेबसाईट बिनचूक करण्यासाठी नक्की होईल.
आपले प्रतिसाद यापुढेही नक्की यावेत.
यातील लिखाण?