अप्रकाशित अभंग

    अभंगसंहिता या १९६८ या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये एकूण १८९ निवडक अभंग प्रसिद्ध झाले होते. याव्यतिरिक्त बरेच अभंग अप्रकाशित आहेत, असं माझ्या वाचनात आलं होतं.
    शांतिमंदिरातल्या जुन्या पेटार्‍यांमधील साहित्याचे वर्गीकरण केल्यानंतर महर्षी विनोदांच्या हस्ताक्षरातल्या बर्‍याच डायर्‍या सापडल्या. त्यातील ७ डायर्‍यांमध्ये अभंग सापडले. एकूण ९०४ अभंगांपैकी ७१५ अभंग प्रकाशित झालेले नाहीत. ते येथे सादर करीत आहोत.