या विषयाअंतर्गत हजारो श्लोक दिलेले आहेत. १९३८,१९३९ व १९४१ ते १९४५ या कालावधीत, उन्मनी अवस्थेत असताना, महर्षींना हे स्फुरले होते. पुण्यातील सरदार मेहेंदळे यांनी ते निगुतीने टिपून घेतले होते. कित्येको ताव कोर्या कागदांवर, पेन्सिलीनं, मोत्यांसारख्या अक्षरात, ते, नेमक्या वेळाची नोंद करीत, हे प्रासादिक उत्स्फ़ूर्त वाङ्मय लिहित असत.
हे श्लोक समजायला सोपे जावेत, यासाठी आम्ही काही संदर्भ दिले आहेत. संदर्भ ग्रंथांची नावेही शेवटी दिलेली आहेत.
या श्लोकांची एक सी.डी. "कुंडलिनी जागृती - नाथप्रसाद" येत्या व्यासपूजेच्या दिवशी - ६ जुलै रोजी प्रकाशित झाली आहे.
मूल्य: रु. २००/- मात्र
या पुस्तकाची सीडी उपलब्ध आहे.
आपण २०० + पोस्टेज खर्च ३० रु एकूण २३० रु मात्र आमच्या पत्त्यावर पाठवला तर आम्ही आपल्याला ही सीडी पाठवू.
आमचा पत्ता:
डॉ. सौ. ऋजुता विनोद
"शांति-मंदिर", २१००, सदाशिव पेठ,
विजयानगर कॉलनी,
पुणे -४११०३०
आमचा फोन नंबर : ०२०-२४३३८१२०
---------------------------------------------------------
किंवा ५ अमेरिकन डॉलर