महर्षी विनोदांचा ४० वा स्मरणदिन

दि. २१ जुलै २००९ या दिवशी आषाढी अमावस्येला (दिव्याच्या आवसेला) दुपारी १२ ते २=३० या वेळात वैदिक पध्दतीने महर्षींचे सांवत्सरिक श्राध्द संपन्न झाले. वे.मू. श्री. संजय केतकर व सहकार्‍यांनी हा धार्मिक विधी उत्तम रीतिने पार पाडला.