You are hereसूर्यग्रहण / सूर्यग्रहण
सूर्यग्रहण
पुण्यामध्ये पहाटे ६=१३ ते सकाळी ७=१९ या कालावधीत खंडग्रास सूर्यग्रहण होणार आहे.
या कालावधीत गुरुकडून घेतलेल्या मंत्राचे स्नानोत्तर पुरश्चरण करावे. नाहीतर मंत्राला मालिन्य येते. ग्रहणात पुरश्चरण केल्याने मंत्रसिध्दी होते.
या ग्रहणाचे वेध किमान रात्री ९ वाजल्यापासून पाळावेत. त्याआधीच भोजन करुन घ्यावे.
ग्रहणकालात झोप, मलमूत्रविसर्जन, अभ्यंग, भोजन व कामसेवन करु नये.
- प्रतिसाद देण्यासाठी सहभागी व्हा अथवा सदस्य बना
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.