प्रतिवर्षीप्रमाणे आषाढ वद्य १५, दिव्याची अमावस्या या तिथीला महर्षीचा ४० वा स्मरणदिन संपन्न होईल. दर्शन व प्रसादासाठी आपण शांति-मंदिरात येऊ शकता.